इंटरनेटचे सर्वोच्च फायदे मिळवा

फायरफॉक्स - वेब ब्राउजर जो जगातील लाखो लोक वापरतात - उबंटू मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सोबतच अधिक वेगवान वापरासाठी फेसबुक, जीमेल व अन्य अनेक नेहमी वापरल्या जाणाऱ्या वेब सुविधा अॅपच्या रूपात डेस्कटॉपवर ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.